सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
आजही सार्वजनिक गणेशोत्सवाकडे हिंदूंचे संघटन करण्यासाठीचा एक सार्वजनिक कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. हिंदू संघटनांसोबतच वेगवेगळ्या जातीय, पक्षीय आणि वैचारिक बांधीलकी मानणाऱ्या संस्था, संघटना जनसंपर्कासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घेतात. या उत्सवातून अनेक भांडवली जाहिराती, धार्मिक-सांस्कृतिक देखावे आणि मनोरंजन बाजार निर्माण केला जातो.......